आम्ही छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रजिस्टर संस्था, आपल्या पाल्याच्या कला गुनाना वृघ्दीसाठी घेउुन आलो आहोत दोन दिवसीय नाटय कार्याशाळा, सदरील कार्याशाळेचे प्रशीक्षक हे नांमाकीत संस्थेकडुन प्रशीक्षीत आहेत. आजच आपल्या नावाची नोंद करा. आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधु.
